काॅफी हे जगातील सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय आहे



काॅफीमध्ये कमी कॅलरीज असतात



कॉफीमुळे वजन कमी होण्यास मदत होते



थकवा देखील कॉफी प्यायल्याने दूर होतो



कॉफी प्यायल्याने 10 टक्के मेटाबॉलिक रेट वाढतो



दररोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्यानं हृदयविकाराचा धोका कमी होतो



कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे मॅटाबॉलिज्म चांगले होते



हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे मृत्यू होण्याचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो



कॉफीमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या उर्जेमुळे वजन कमी होते



रोगप्रतिकारशक्ती वाढते