लहान मुलांना दररोज योगा करण्याची सवय लावली पाहिजे.



योगामुळे मुलांचा मेंदू विकसीत होण्यात मदत होते



आसनं करताना शांत मनाने करवीत



आसनं करताना आपल्या श्वासावर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे



कोणतही आसन करताना पोट रिकामे असणे गरजेचे आहे



सुरूवात सोप्या आसनांपासून करावी. सुरूवातीला 15 मिनिटं आसनं करावीत



भ्रामरी प्राणायामाने मुलांचा मेंदू विकसीत होतो आणि एकाग्रतेची क्षमता वाढते



मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी भ्रामरी प्राणायाम आणि अनुलोम विलोम उपयुक्त



त्राटक केल्याने मुलांचं अभ्यासात लक्ष लागेल