फादर्स डे

या फादर्स डे दिवशी तुमच्या वडिलांना भेट देण्यासाठी तुम्ही या गोष्टींचा विचार करुन शकता.

गुंतवणूकीचा पर्याय

तुम्ही तुमच्या वडिलांसाठी एखादी गुंतवणूक करु शकता.

सहलीची योजना

वडिलांसाठी तुम्ही एखाद्या छोट्या सहलीची देखील योजना करु शकता.

मोबाईल

या फादर्स डे ला तुम्ही तुमच्या वडिलांसाठी मोबाईल देखील खरेदी करु शकता

वडिलांच्या आवडत्या कलेशी संबंधित भेटवस्तू

या फादर्स डे ला तुम्ही वडिलांच्या आवडत्या कलेशी संबंधित एखादी भेटवस्तू देऊ शकता. पुस्तकं, रेडिओ इत्यादी

नवी गाडी

जर तुमचे बजेट चांगले असेल तर तुम्ही वडिलांसाठी नवी गाडी देखील घेऊ शकता.

कस्टमाईज्ड गिफ्ट

मच्या बजेटमधले एखादे कस्टमाईज्ड गिफ्ट देखील तुम्ही वडिलांना देऊ शकता.

घड्याळ

वडिलांना भेट म्हणून देण्यासाठी साधे घड्याळ किंवा स्मार्टवॉचचा देखील पर्याय आहे.

निवांत वेळ

या फादर्स डे वडिलांसोबत निवांत वेळ घालवणे देखील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरु शकते.

नवा शर्ट

तुम्ही वडिलांसाठी एखादा नवा शर्ट देखील घेऊ शकता.