या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे दरवर्षी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता आठ हजार रुपये मिळणार शेतकरी सन्मान निधीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. येत्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मांडणार अर्थसंकल्प र्थसंकल्प नेमकं काय असणार, नवीन काही घोषणा होणार का? याकडे सर्वांचंच लक्ष PM किसान योजनेच्या रकमेत वाढ होणार PM किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते