बदलत्या हवामानाचा शेती पिकांवर परिणाम कधी पाऊस तर कधी थंडाचा जोर बदलत्या वातावरणामुळं शेतकरी चिंतेत गहू हरभऱ्यानंतर आता कांदा पिकालाही बसणार फटका बदलत्या हावामानामुळं कांदा पिकावर परिणाम होण्याची शक्यता पिकांवर रोगराई पडण्याची शक्यता अनेक भागात थंडीचा कडाका वाढत्या थंडीचा नागरिकांना मोठा त्रास पिकांवर रोग पडण्याची शक्यता कांदा पिकावर कीड आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती