कापसाच्या दरात घसरण



कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत



कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता



मार्च एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता



महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये कापसाच्या दरात घसरण



मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली होती



अतिवृष्टी, पूर, परतीचा पाऊस यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका



प्रतिक्विंटल कापसाला 11 हजार रुपयांहून अधिकचा दर मिळण्याची शक्यता



सध्या कापसाला 7 हजार 500 ते 8 हजार 200 रुपयांचा दर



यंदाही मार्च-एप्रिलमध्येच कापसाचे भाव वाढण्याची शक्यता