चांद सा रोशन चेहरा.... पाहा साऊथच्या ऐश्वर्याच्या अदा सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची देशात चलती आहे.. दाक्षिणात्य चित्रपाटातील अभिनेत्रींनीही सर्वांचं लक्ष वेधलेय.. दाक्षिणात्य अभिनेत्री ऐश्वर्या मेनन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे... ऐश्वर्या मेननच्या फोटोवर सोशल मीडियावर चर्चा असते.. नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात... ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असते. ऐश्वर्या मेननचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ऐश्वर्याच्या लूकची चर्चा सुरु आहे. फोटोंमध्ये ऐश्वर्या मेननचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.