भारतातील अनेक भागात मशरूमचे विविध प्रकार आढळतात. मशरूमला ‘अळंबी’ नावाने देखील ओळखले जाते.



भारतीय बाजारातपेठेत मशरूमच्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत.



शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या लोकांना मशरूम खूप आवडतात.



मशरूममध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमीनो अॅसिड आढळतात. यामुळेच मशरूमला आरोग्याच्या दृष्टीने रामबाण औषध मानले जाते.



मशरूममध्ये हाय न्यूट्रियंट्स आणि अनेक प्रकारचे एन्झाइम्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.



मशरूमच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. त्यात व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते.



मशरूममध्ये साखर अजिबात नसते. मशरूमच्या सेवनाने शरीरात इन्सुलिनची पातळी संतुलित राखण्यास मदत होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.