बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

मलायका आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अलीकडेच मलायकाने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मलायकाने यावेळी शर्ट परिधान केला आहे.

शर्टचे बटन काढून मलायकाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

मलायकाने शर्टवर जीन्स परिधान केली आहे.

मलायकाची ही जीन्स फाटलेली दिसत आहे. परंतु, ती तीची स्टाईल आहे.

या पोषाखात मलायकाने काळ्या रंगाचा गॉगल घातला असून तिने मास्क देखील घातला आहे.

मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत.

चाहत्यांकडून देखील मलायकाच्या या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडतोय.