अभिनेत्री राय लक्ष्मीच्या हॉट अदा राय लक्ष्मीच्या अदांवर चाहते फिदा अभिनेत्री राय लक्ष्मी सोशल मीडियावर सक्रिय असते राय लक्ष्मी चाहत्यांसाठी फोटो पोस्ट करत असते राय लक्ष्मीच्या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव राय लक्ष्मीने अनेक चित्रपटात काम केलेय दाक्षिणात्या चित्रपटश्रृष्टीमध्ये राय लक्ष्मी आघाडीची अभिनेत्री आहे 33 वर्षीय राय लक्ष्मीने अल्पावधीतच नाव कमावले राय लक्ष्मीच्या इंस्टाग्राम फोटोवर लाईक्स कमेंटचा वर्षाव होतो. मालदीव येथेली फोटो राय लक्ष्मीने फोटो शेअर केलेत.