पचनास हलकी मुळव्याधाचा त्रास कमी होतो लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते रोग प्रतिकारक शक्ती वाढते रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॅालची पातळी कमी करण्यास उपयुक्त रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवते रक्ताभिसरणास मदत पोटदुखीचा त्रास होत नाही उर्जा पातळी वाढविण्यास मदत करते भूक नियंत्रित ठेवते