दर २० मिनिटांनी स्क्रिनपासून दूर पाहा
दर २० मिनिटांनी १० वेळा डोळ्यांची उघडझाप करा
डोळे थंड पाण्यने धुवा
स्क्रिनवरुन ब्रेक घ्या
डोळ्यांची नियमीत तपासणी करा
डोळे चोळू नका
नियमित डोळ्यांचा व्यायाम करा
स्क्रिनपासून अंतर ठेवा
आहारात गाजर बीट यांचा समावेश करा
कम्प्युटरची ब्राईटनेस कमी ठेवा