सुंदर त्वचेसाठी तुम्ही कारल्याच्या बियांचा फेसपॅक बनवून वापरु शकता.



जाणून घेऊया हा फेसपॅक बनवण्याची योग्य पद्धत



यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येण्यास मदत होऊ शकते.



तसेच चेहऱ्यावरी डाग कमी करण्यासाठी देखील याची मदत होते.



कारल्याच्या बियांचा फेसपॅकमध्ये अँटी एजिंग गुण मुबलक प्रमाणात असतात.



त्यासाठी सर्वात आधी कारलं स्वच्छ धुवून घ्यावे.



त्यानंतर त्यामध्ये मध आणि दही घालावं.



15 ते 20 मनिटं हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे.



त्यानंतर कोमट पाण्यानी चेहरा स्वच्छ धुवावा.



आठवड्यामधून एकदा किंवा दोनदा हा फेसपॅक तुम्ही लावू शकता.