गरोदर स्त्रियांसाठी भिजवलेले अक्रोड फायदेशीर ठरु शकतात. यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच पुरेशी झोप लागण्यास देखील यामुळे मदत होऊ शकते. रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवण्यास उपयुक्त ठरु शकते. कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणामध्ये राहते. हाडांसाठी आणि दातांसाठी उपयुक्त ठरु शकते. पित्ताचा त्रास देखील कमी होऊ शकतो. वजन कमी होण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. यामध्ये मुबलक प्रमाणात पोषण तत्वे देखील असतात.