गायिका सोफी चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोफी आपले नव-नवीन फोटे नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच सोफीने नवे फोटोशूट केले आहे. या फोटेंमध्ये सोफी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील सोफीचे हे फोटो खूपच आवडले आहेत. सोफीचे हे फोटो चाहत्यांनी देशील सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या फोटोशूटसाठी सोफीने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. सोफीचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूपच आवडलाय. या फोटोशूटसाठी सोफीने केस मोकळे सोडले आहेत. सोफी कायमच तिचे असे फोटो शेअर करत असते. खूपच कमी काळात सोफीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या फोटोंमध्ये सोफी खूपच सुंदर दिसत आहे.