रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान तणावाची स्थिती असताना हजारो भारतीय विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत. pc -@sonu_sood/IG



सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सोनू सूद म्हणाला , 'युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी हा खूप कठीण काळ आहे'pc -@sonu_sood/IG



सुदैवाने, आम्ही अनेक विद्यार्थ्यांना सीमा ओलांडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करू शकलो.pc -@sonu_sood/IG



या पोस्टमध्ये सोनूने भारत सरकार, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास यांचेही आभार मानले आहेत.pc -@sonu_sood/IG



युक्रेनमधून परतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी युद्धाच्या परिस्थितीत सोनू आणि टीमने विद्यार्थ्यांना कशी मदत केली हे सांगितले आहे.pc -@sonu_sood/IG



एका विद्यार्थिनीने सांगितले की, सोनू सूद आणि त्यांच्या टीमने आम्हाला कीव्हमधून बाहेर पडण्यास मदत केली आहे. pc -@sonu_sood/IG