मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत शिबानी आणि फरहानचा विवाह सोहळा पार पडला.
ABP Majha

मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत शिबानी आणि फरहानचा विवाह सोहळा पार पडला.

सोशल मीडियावर शिबानीच्या प्रेग्नन्सीबाबत चर्चा सुरू होती.
ABP Majha

सोशल मीडियावर शिबानीच्या प्रेग्नन्सीबाबत चर्चा सुरू होती.

आता शिबानीनं गरोदरपणाबद्दल एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे.
ABP Majha

आता शिबानीनं गरोदरपणाबद्दल एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे.

शिबानी इन्स्टास्टोरीवर फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'मी एक महिला आहे आणि मी गरोदर नाहिये. ते टकीलामुळे तसे दिसत होते.'
ABP Majha

शिबानी इन्स्टास्टोरीवर फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'मी एक महिला आहे आणि मी गरोदर नाहिये. ते टकीलामुळे तसे दिसत होते.'

ABP Majha

शिबानीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ब्लॅक शॉर्ट आणि ग्रे कलरचा टॉप अशा लूकमध्ये दिसत होती.

ABP Majha

फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली.

ABP Majha

जावेद अख्तर आणि शबाना आझमी या सेलिब्रिटींनी फरहान आणि शिबानीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली.

ABP Majha

फरहाननं त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अधुना भबानीसोबत 2017 साली घटस्फोट घेतला. अधुना आणि फरहाननं 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती.