अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं छोट्या पडद्यावर कमबॅक डिआयडी लिटिल मास्टर्समध्ये परीक्षकाच्या भूमिकेत सोनाली पहिल्यांदाच डान्सिंग शोचं परीक्षण करणार 2018 मध्ये सोनालीला कॅन्सर झाल्याचे निदान सोनालीने केली कॅन्सरवर मात कॅन्सरनं आयुष्य बदललं असल्याचे सोनालीची भावना सोनाली म्हणते, पैसा आणि प्रसिद्धी ही येते आणि जाते पण प्रेम कायम राहते सोनाली सोशल मीडियावर चांगली अॅक्टिव्ह आहे