बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे



सोनाली बेंद्रे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत



सोनालीने तिच्या अभिनयाने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत,



तिच्या स्टाईलबाबत चाहतेही वेडे आहेत



सोनालीने काही नवीन फोटो शेअर केले आहेत



ज्यात तिने काळ्या रंगाची शिमरी साडी घातलेली दिसत आहे



सोनालीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी स्टोनचे कानातले कॅरी केले आहेत.



हेवी मेकअपसह तिने तिचा लूक पूर्ण केलाय



या काळ्या रंगाच्या साडीत सोनाली फारच सुंदर दिसत आहे.



डेब्यू वेब सिरीज 'द ब्रोकन न्यूज' रिलीज झाली आहे.



या मालिकेत ती न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसत आहे.