आलियाचे नाव इंस्टाग्रामच्या टॉप-5 चित्रपटसृष्टीतील इनफ्लुएन्सर्सच्या यादीत सामिल झाले आहे.

इंस्टाग्रामच्या टॉप-5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीत सामिल होणारी आलिया ही एकमेव भारतीय आणि आशियाई अभिनेत्री ठरली आहे.

आलियानं टॉप-5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे.

आलियाच्या आरआरआर आणि गंगूबाई काठियावाडी या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

'ब्रह्मास्त्र', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'जी ले जरा' हे आलियाचे आगामी सिनेमे आहेत.

लवकरच आलिया हॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे.

आलिया 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

आलिया नुकतीच रणबीर सिंहसोबत लग्नबंधनात अडकली आहे.

आलियाच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत.

सोशल मीडियावरदेखील आलियाचा मोठा चाहतावर्ग आहे.