नऊवारीत खुललं अप्सरेचं सौंदर्य; पाहा फोटो!
ABP Majha

सोशल मीडियावर अनेक कलाकार प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात, त्यातलीच एक आपली लाडकी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयासोबत सौंदर्यसाठी ओळखली जाते.

सोनालीचे लुक मधले फोटो नेहमीच आपल्या समोर येत असतात.

सोनालीला मराठी सिनेसृष्टीतील फॅशनिस्टा म्हणूनही ओळखले जाते.

ABP Majha
ABP Majha

नुकतेच सोनालीचे 'झिम्मा' आणि 'पांडू' नावाचे दोन मराठी चित्रपट रिलीज झालेत, ज्याला प्रेक्षकांची पसंती मिळतेय.