आज पुण्यातला महत्वाचा असलेला लक्ष्मी रोड बंद असणार आहे



एरवी सतत गजबजलेल्या पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर आज नो व्हेईकल डे साजरा होतोय. 



या निमित्ताने लक्ष्मी रस्त्यावर फुलझाडं,  कुंड्या मांडून सजावट करण्यात आलीय. 



आज दिवसभर त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावर वाहनांना प्रवेश नसणार आहे. 



वाहतुक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येच्या सतत विळख्यात असतो.



वाहतुक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येच्या सतत विळख्यात असतो.



पण हा फक्त एका दिवसापुरता इव्हेंट ठरु नये



आज नागरिक या ठिकाणी सेल्फी घेत ही माहिती शेअर करताना दिसून आले.



आज रस्ता स्वच्छ तर दिसत आहेच शिवाय रस्त्याची सजावट देखील खास केली आहे.



आज रस्ता स्वच्छ तर दिसत आहेच शिवाय रस्त्याची सजावट देखील खास केली आहे.



आज रस्ता स्वच्छ तर दिसत आहेच शिवाय रस्त्याची सजावट देखील खास केली आहे.