अंपायरच्या मैदानावरील करामतीवर इंग्लंडचा दिग्गज खेळाडूही फिदा

पंढरपूरच्या बिली बाऊडनची हवा


सध्या सोशल मीडियावर पंढरपूरच्या अंपायरची हवा आहे


दीपक नाईकनवरे उर्फ DN रॉक असं अंपायरचं नाव


दीपकच्या अंपायरिंग शैलीचे लोकल टू ग्लोबल फॅन झालेत.


इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन देखील दीपकचा फॅन झाला


मायकल वॉननं दीपकचा एक व्हिडीओ त्याच्या ट्विटरवरुन शेअर केला


दीपकने 2013 मध्ये डान्स महाराष्ट्र डान्समध्ये भाग घेतला होता.


क्रिकेट अंपायर म्हणून राज्यभर फेमस झाला


अंपायरिंग करणे हे तसेच अत्यंत जिकरीचे आणि कठीण काम आहे.


दीपक हा प्रसिद्ध अंपायर बिली बाऊडन यांचा फॅन आहे.

याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच जगभर याची चर्चा झाली

डोक्यावर उभे राहात दोन्ही पाय हातासारखे बाजूला पसरत वाईडचा निर्णय दिला.