नुकतेच सोनालीने तिच्या गरबा स्पेशल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

फोटोमधील सोनालीच्या रंगीत घागऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले.

सोनालीने कानात डायमंड इयररिंग आणि हातात खड्यांच्या बांगड्या घातल्या आहेत.

सोनालीच्या या लूकला तिच्या चाहत्यांने कमेंट्स आणि लाइक्स करून पसंती दिली आहे.

फोटोला तिने 'गरबा स्पेशल' असे कॅप्शन दिले आहे.

सोनालीने या गरबा स्पेशल लूकमधील एक व्हिडीओ देखील पोस्ट केला.

त्या व्हिडीओला सोनालीने कॅप्शन दिले होते, 'मी या लूकच्या प्रेमात पडले.'

लवकरच सोनाली 'तमाश लाइव्ह' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'तमाश लाइव्ह' या चित्रपटामध्ये सोनालीसोबत अभिनेता पुष्कर जोग देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सोनालीच्या आगामी चित्रपटांबद्दल तिचे चाहते उत्सुकत आहेत.