काही ठिकाणी कडकडीत बंद तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद कोल्हापुरात शिवसैनिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.... महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अहमदनगरमध्ये बंदला प्रतिसाद नाही! महाराष्ट्र बंद शांततेत पार पाडावा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सूचना प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात महाविकास आघाडीचे आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्प प्रतिसाद! कणकवलीत महाराष्ट्र बंदला प्रतिसाद न देता दुकाने उघडल्याने व्यापाऱ्यांचं भाजप कार्यकर्त्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत. मविआच्या 'महाराष्ट्र बंद' ला मनसेचा विरोध आहे मग लखीमपूर हत्येला पाठिंबा आहे का -नवाब मलिक महाराष्ट्र बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.