काही दिवसांपूर्वी अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला.

समंथाने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या घटस्फोटाबद्दल माहिती दिली होती.

काही लोकांनी समंथाच्या आधीच्या अफेर्सबद्दल कमेंट्स करून तिला ट्रोल केले.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला.

मलायका ही अरबाजची संपत्ती आणि नावाचा वापर करत होती अशी चर्चा सुरू होती.

सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

सुझेन खानचा अभिनेता ऋतिक रोशनसोबत 2014 मध्ये घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर सुझेन आणि अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या डेटिंगबद्दल चर्चा सुरू होती. यानंतर अनेक दिवस चर्चेत होती.

2004 मध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंगचा घटस्फोट झाला.

अमृताने सैफसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याच्याकडे करोडो रूपये मागितले, अशी चर्चा त्यावेळी सुरू होती.