सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोनाली शेअर करते. नुकतेच सोनालीनं खास फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. सोनालीच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. सोनालीच्या फोटोवर तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर करत आहेत. सोनालीच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. निळ्या आणि जांभळ्या रंगाची साडी, ऑक्साइडचे दागिने अशा लूकमधील फोटो सोनालीनं शेअर केले आहेत सोनालीच्या आगामी चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात असतात.