मिर्झापूर आणि आऊट ऑफ लव्ह सारख्या वेब सीरिजने रसिका दुगलला चांगलीच प्रसिद्धी मिळाली

रसिका दुग्गलचा जन्म झारखंडमध्ये झाला

दिल्लीत राहून तिने अभिनयाचा डिप्लोमा कोर्स केला

अभिनयाचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर रसिका मुंबईत आली

2007 पासून तिच्या करिअरचा टप्पा सुरू झाला

2007 ला रसिकाला अन्वर हा पहिला चित्रपट मिळाला

मिर्झापूर वेब सीरिजमध्ये तिने बीना त्रिपाठीची भूमिका केली होती.

मिर्झापूरनंतर रसिका आऊट ऑफ लव्हमध्ये मुख्य भूमिकेत दिसली