सर्वाधिक 654 चौकार शिखर धवनच्या बॅटमधून किंग कोहलीच्या नावे 546 चौकार तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 525 चौकारांसह माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने लगावले 506 चौकार हीटमॅन रोहित शर्माने आयपीएलमध्ये 491 चौकार लगावले आहेत गौतम गंभीरने 154 सामन्यात लगावले 491 चौकार रॉबीन उथप्पाने लगावले 462 चौकार अजिंक्य रहाणे 417 चौकारांसह आठव्या क्रमांकावर