मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीचं सौंदर्य साडीत जास्तच खुलुन दिसतं मराठी चित्रपटसृष्टीतली अप्सरा अशी तिची ओळख सोनाली सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. सोनालीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिचा नवा चित्रपट 'पांडू'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे सोनाली रोज तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करते सध्या तिचे हिरव्या रंगाच्या साडीतले फोटो व्हायरल होतायत. तिच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.