कतरिना आणि विकीचा लग्नसोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडतो आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. बरवाडा किल्ल्याला खास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅट-विकीच्या मेहंदी, संगीत समारंभात धमाकेदार परफॉर्मन्स होणार आहेत. विकी कतरिनाच्या संगीत सोहळ्यात अनेक बड्या कलाकारांचा सहभाग होता. संगीत सोहळ्यात विकी कौशल आणि कतरिना कैफ नित्या मेहरा यांच्या चित्रपटातील गाण्यांवर सादरीकरण केले. विकी आणि कतरिनाचा शाही विवाहसोहळा होणार आहे.