जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं रजिस्टर लग्न अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला विवाह नताशा आव्हाड आणि एलेन पटेल यांचा विवाह सोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला कन्येच्या विवाहावेळी जितेंद्र आव्हाड भावूक मोजकेच पाहुणे उपस्थित होते या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट ठाण्यातील ‘नाद’ बंगल्यात विवाह पार पडला.