विकी कतरिनाच्या लग्नात विविध स्वादिष्ठ मिठाई आहेत. 'जनता जोधपुर स्वीट होम'ने मिठाई पुरवल्यात काजू पान ड्राइफ्रूट, गुजराती बकवाला, पंचमेवा ड्राइफ्रुट लाडू, ड्राइफ्रूट चॉकलेट बाइ्ट्स (वेग वेगळे फ्लेवर) अंजरी कतली, मावा कचौड़ी यासारख्या मिठाई आहेत. ढोकळा, दाल कचौरी, मूंग सह अन्य पदार्थांचा समावेश कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे 7 डिसेंबरला संगीत, 8 डिसेंबरला मेहेंदी आणि 9 डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. 10