अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिचे क्लासी आणि हटके फोटो नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते नुकतेच सोनालीने इंस्टाग्रामवर नवे फोटो शेअर केले आहेत सोनाली कुलकर्णी या फोटोंमध्ये लाईट आणि डार्क पिंक अशा कॉम्बिनेशन ड्रेसमध्ये फार सुंदर दिसत आहे सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले. सोनाली कुलकर्णी मराठीमधली एक उत्तम नायिका म्हणून नावाारुपाला आली आहे. आपलं व्यक्तिगत आयुष्य आनंदाने जगतानाच सोनालीने आपली कारकिर्दही तितकीच बहारदार बनवली आहे