बॉलावुडमधील एका काळची आघाडीची अभिनेत्री ईशा देवोल ईशा मागील बऱ्याच दिवसांपासून सिनेमांपासून दूर तरी ईशाचं सौंदर्य अजूनही दिलखेचक नुकतेच तिचे काही फोटो झाले आहेत व्हायरल शॉर्ट ड्रेसमध्ये ईशाचे फोटो व्हायरल ब्लॅक शॉर्ट ड्रेसमधील तिचे फोटो चाहत्यांच्या खास पसंतीस तिच्या फोटोंवर चाहतेही फिदा ईशा पुन्हा कधी मोठ्या पडद्यावर झळकणार याची चाहत्यांना प्रतिक्षा ईशा अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची मुलगी ईशाचा धूम सिनेमा तुफान गाजला होता.