सान्या मल्होत्राची फॅशन आहे खूप फेमस तिची फॅशन अगदी हटके असते. विशेष करून तिचे कानातले अगदी दिलखेचक असतात तिने ठराविक सिनेमे केले आहेत दंगल, बधाई हो असे हटके सिनेमे केल्यामुळे तिची एक वेगळी ओळख आहे तिची फॅशन देखील तशीच हटके आणि दिलखेचक आहे विविध प्रकारच्या लुकमध्ये ती दिसून येते तिच्या लूक सोबत तिची ज्वेलरी ही खास असते ती वेस्टर्न लूक मध्ये फोटो काढते वेस्टर्न सोबत ती ट्रेडिशनल लूकमध्ये देखील दिसते तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत