सोनाक्षी सिन्हा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.


सोनाक्षी ही लवकर Double XL या चित्रपटात झळकणार आहे


सोनाक्षी सोशल मीडियावर सक्रीय असते.


फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.

त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

मात्र नुकतंच सोनाक्षीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.


सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर हटके लूकमधील काही फोटो पोस्ट केले


यात तिचे केस पांढऱ्या रंगाचे दिसत आहे.


यामुळेच नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत.


याला कॅप्शन देताना ती म्हणाली “हा माझा नवा लूक नक्कीच नाही. पण हा हटके लूक आहे

या फोटोवरुन तिला ट्रोल केले जातेय.

सोनाक्षीचे फोटो व्हायरल झाले आहेत...