बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत दिशा पटानीचे बिकिनी लूक लोकप्रिय आहे दिशा पटानीने साडीतील लूक शेअर केला आहे अभिनेत्री दिशा पटानीने इन्स्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिनं हलक्या गुलाबी रंगाची ट्रान्सपरन्ट साडी नेसली आहे या फोटोंमध्ये दिशा अतिशय सुंदर आणि मोहक दिसत आहे. दिशाची परफेक्ट फिगर साडीमध्ये दिसत आहे साडीमध्ये तीने एकापेक्षा एक घायाळ करणाऱ्या पोज दिल्या आहेत या फोटोंमध्ये दिशा खूपच हॉट दिसत आहे.