निक्की तांबोळीने काही फोटो शेअर केले आहेत. निक्की या फोटोंमध्ये अधिकच हॉट दिसते. निक्कीचा हा अवतात तिच्या फॅन्सना चांगलाच आवडलाय. तिच्या फोटोंमुळे निक्की चर्चेत राहते. निक्की तांबोळी 'बिग बॉस 14' मधून प्रसिद्धीच्या झोतात आली. निक्कीने साऊथ चित्रपटातून अभिनयला सुरुवात केली. निक्की तेलुगु चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. फॅशनेबल आणि ग्लॅमरस स्टार अशी निक्कीची ओळख आहे. इन्स्टाग्रामवरील तिचे फोटो क्षणार्धात व्हायरल होतात. लेटेस्ट ट्रेन्ड फॉलो करणारी स्टार अशीही तिची ओळख आहे.