100 ग्रॅम पनीरमध्ये जवळपास 18 ग्रॅम प्रोटीन असतं.
पनीर तुमच्या पोटाची पचनक्रिया सुधारते आणि चरबी कमी करण्यासही मदत करते.
पनीर जस्तचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, जो रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतो.
पनीरचे दररोज सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
पनीर पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे, जो बीपी नियंत्रित करण्याबरोबरच हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतो.
पनीरमध्ये सोडियमचे प्रमाणही कमी असते. ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
पनीर खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. पण, दररोज 100-200 ग्रॅम पनीर खाण्याचा सल्ला दिला जातो.
अनेकदा कमी कॅलरी फॅट किंवा स्किम्ड मिल्क पनीर खाण्याचा सल्ला दिला जातो.