राज्यात अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती आहे
ABP Majha

राज्यात अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती आहे

बदलत्या वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला
ABP Majha

बदलत्या वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला

पाऊस पडल्यानं दुष्काळ परिस्तिथी ओढावली
ABP Majha

पाऊस पडल्यानं दुष्काळ परिस्तिथी ओढावली

त्यामुळे खरीप पिकही पाहिजे तसे बळीराज्याला मिळाले नाही

त्यामुळे खरीप पिकही पाहिजे तसे बळीराज्याला मिळाले नाही

राज्यभरात सहा लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली होती

हिरवंगार तुरीचं पीक पिवळं पडून सुकून गेलं

गेल्या वर्षीही याच रोगानं तुरीचं पीक हे जवळपास 50 ते 60 टक्के उत्पादन घटलं होतं

अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान वर्तवला आहे

बळी राजा सुखावला असून तूरीचं पीक धोक्यात आहे

आजही मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजही देण्यात आला आहे.