शेतीला बांध नसणारं अनोखं गाव मंगळवेढ्यात शेतीला बंध नाहीत इथे शेकचो वर्षाची बांध नसण्याची परंपरा आहे मंगळवेढ्यात शेतीला बांध नाही, तिथे कोणताही तंटा होत नाही मंगळवेढ्यात जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला आजवर बांध घातला नाही जमिनीला धर नसल्यानं शेतात टाकलेलं बांध टीकत नाही केलेले बांध पावसात मोडून जातात. बांधावर असलेले एखादे झुडूप, एखादी दगडाची खून यावरून बांध नक्की होतात शेजारील शेतकरी ऐकमेकांवर कधी आक्षेप घेत नाही मंगळवेढ्यात शेतीला बांध नाहीत