अभिनेत्री मीरा जोशीचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. (Photo:@meera.joshi.796/FB) आपल्या नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. (Photo:@meera.joshi.796/FB) मीरा काही मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या समोर आली आहे. (Photo:@meera.joshi.796/FB) अभिनेत्री मीरा जोशी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. (Photo:@meera.joshi.796/FB) ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (Photo:@meera.joshi.796/FB) ज्यावर चाहत्यांच्या भरपूर कमेंट येत आहेत. (Photo:@meera.joshi.796/FB) मीरा‘एमएक्स प्लेयर’वर आलेल्या ‘इंदोरी इश्क’ वेबसिरीजमध्ये भूमिकेत दिसली होती. (Photo:@meera.joshi.796/FB) तिचे लाखो फॉलोअर्स सोशल मीडियावर आहेत. (Photo:@meera.joshi.796/FB) दिलखेचक अदांनी तिनं चाहत्यांनी मनं जिंकून घेतली आहेत. (Photo:@meera.joshi.796/FB) हे सर्व फोटो मीरा जोशीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घेण्यात आलेले आहेत. (Photo:@meera.joshi.796/FB)