मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील एक अत्यंत सुंदर अभिनेत्री आहे पूजा सावंत पूजा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ कायम पोस्ट करत असते. यामध्ये ती वेस्टर्न कपड्यातील फोटो पोस्ट करते. ती विविध ठिकाणी फिरायला जाते तेथील फोटोही शेअर करते. पण तिचे साडीतले फोटो अगदी खास दिसतात. तिचे साडीतील फोटो इतर फोटोंच्या तुलनेत अधिक सुंदर असतात ती या लूकमध्ये अगदी सोज्वळ दिसते. पुजा नुकतीच दगडी चाळ 2 सिनेमांत झळकली. या सिनेमातील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली