टीव्ही शो 'नागिन 6' ची अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.