सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील प्रमुख दिवस आजपासून सुरु होतं आहेत.

आज यन्नीमज्जन, तैलाभिषेक कार्यक्रम संपन्न होणार आहे. यात्रेत सहभागी चिमुकले सिद्धेश्वर भक्त

यात्रेला केवळ सोलापूरच नाही महाराष्ट्र,

यात्रेला केवळ सोलापूरच नाही महाराष्ट्र,

कर्नाटक, आंध्र इत्यादी राज्यातून देखील भाविक घेत असतात.

श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही सोलापूरमध्ये गड्डा यात्रा म्हणून ओळखली जाते

यात्रेतील प्रमुख विधी असलेल्या अक्षता सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित असतात.

मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे हा अभूतपूर्व सोहळा अनेक भाविकांना याची देही याची डोळा पाहता आला नाही.

कोरोनाचे सावट कमी झाल्याने आणि राज्य शासनाने निर्बंध कमी केल्याने

यंदा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.

यात्रेतील मुख्य धार्मिक विधींना आजपासून सुरुवात होणार आहे.