बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या कुटुंबाने ग्रामदैवत श्री भगवंताला एक किलो शभंर ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण केला.