छोट्या पडद्यावरील इंडियाज गॉट टॅलेंट या शोला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.



शिल्पाने किरण खैर यांना विचारलं, 'तुम्ही बादशाहाच्या कारबद्दल काय बोलू इच्छिता?'



वर किरण यांनी उत्तर दिलं, ' एवढी मोठी लेम्बोर्गिनी गाडी घेतली आहे बादशाहाने. त्याने गाडी पार्क केली आणि तो चावी घेऊन गेला.



त्याच्या ड्रायव्हरला गाडी सुरू करता येत नव्हती.



यशराज स्टूडिओच्या गेटपर्यंत गाड्यांची लाइन होती.



त्याची गाडी पुढे देखील जात नव्हती म्हणून बाकी गाड्यांना देखील पुढे जाता येत नव्हते.'



त्यावर बादशाहाने किरण कैर यांची माफी मागितली.



शिल्पाने हा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले,



'इंडियाज गॉट टॅलेंट या शोचे BTS '