नशा करण्यासाठी होतो सापाच्या विषाचा वापर

नशा करण्यासाठी काही प्रकार पाश्चिमात्य देशांमध्ये अनेक वर्षांपासून केले जात आहेत.

भारतामध्ये हे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत.

भारतातील विषारी सापांना सध्या चीन, रशिया आणि फ्रान्समधून मोठी मागणी आहे.

कोणत्या सापांचा नशासाठी वापर केला जातो?



नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनचा अहवालानुसार
कॉमन क्रेट आणि ग्रीन स्नेक यांचा वापर केला जातो.

ज्यांना कमी विषारी सापांची नशा हवी असते

असे व्यक्ती रॅट स्नॅक आणि ग्रीन बेल स्नेक या सापांची विष दारू सोबत घेण्यास पसंती देतात.

जगभरात कायदेशीर आणि बेकायदेशीरपणे विषाचा व्यापार चालतो.

परंतु कायदेशीर रित्या सापाच्या विषाचा वापर हा औषधे बनवण्यासाठी केला जातो.