कोब्रा हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. त्याच्या विषाचा एक थेंबही इतका घातक असतो की तो अनेकांचा जीव घेऊ शकतो. तुम्हाला माहीत आहे का?हा प्राणी कोब्रासारख्या विषारी प्राण्याचा सुद्धा जीव घेऊ शकतो. Meerkat असं या प्राण्याचे नाव आहे हा प्राणी मुंगूसची एक प्रजाती आहे, त्याची उंची अंदाजे फक्त 1 फुटापर्यंत असते Meerkat हे सर्वभक्षक आहेत, म्हणजे ते काहीही खाऊ शकतात. हा प्राणी साधारण १३ वर्षांपर्यंत जगतो ते सहसा लहान जंगली बेडूक, विंचू, साप आणि त्यांची अंडी सुद्धा खातात आफ्रिकेव्यतिरिक्त जगभरातील जंगलांमध्ये आढळतात. तसेच या प्राण्याची दृष्टी,आणि ऐकण्याची क्षमता खूप तीक्ष्ण आहे.